तुम्ही AI साक्षर आहात का?
आजच AI शिकण्याची सुरुवात करा ChatGPT पासून! 🚀

दैनंदिन जीवनासाठी लागणारे सर्वोत्तम AI

फक्त ₹149 मध्ये खास ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध!

१०,००० हून अधिक लोकांना या
ई-पुस्तकाचा लाभ झालेला आहे

तुमचं करिअर सुरक्षित करा

AI तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा प्रभाव तुमच्या करिअरसाठी एक मोठी संधी निर्माण करतो. मात्र, या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगतीसाठी योग्य कौशल्यांची गरज असते. या ईबुकद्वारे तुम्हाला ChatGPT आणि इतर AI साधनांचा उपयोग शिकता येईल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळेल किंवा नवीन नोकरीच्या संधी उघडतील.

तुमचं करिअर पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या, वेळेचं आणि श्रमाचं व्यवस्थापन करा, आणि स्पर्धेत नेहमी आघाडीवर राहा. या ईबुकच्या मदतीने तुमचं ज्ञान अद्ययावत ठेवा आणि तुमचं भविष्य अधिक सुरक्षित आणि उज्ज्वल बनवा!

ईबुकमधील मुद्दे

  • प्रॉम्प्ट म्हणजे काय आणि प्रॉम्प्टस कसे द्यावे
  • प्रॉम्प्ट्सचे भविष्य
  • एजंट कसा तयार करावा
  • ChatGPT मध्ये एक्सटेन्शन्स कसे जोडावेत
  • ChatGPT Plus म्हणजे काय
  • ChatGPT Plus कसे घ्यायचे
  • प्लगइन कसे वापरावे
  • प्लगइन कसे तयार करावे
  • Data Analyst आणि Dall-E कसे वापरायचे
  • Browser आणि Analysis कसे वापरावे
  • GPT कसा तयार करायचा

AI शिकण्याची योग्य वेळ घालवू नका – २०२५ साठी सज्ज व्हा!

FAQ

नवीन वर्षाचा संकल्प केलात? आता AI च्या साहाय्याने तो पूर्ण करा.